Skip to content

कलाकारांचे हक्काचे स्थान

मित्रांनो तुम्ही सर्व कलाकार आपली कला सादर करत असतात व या डिजिटल मीडिया व सोशल मीडिया च्या युगात आपले स्वतःचे एक पोर्टफोलियो असावा किंवा आपले एक माहिती असलेले एक पान असावे, हे एक सर्वांचे स्वप्न असते त्या मुळेच आपण फेसबूक वर एक आपले माहिती असलेले वेब page बनवतो.

मित्रांनो फेसबूक वर असलेले page हे आपल्या स्वतःच्या मालकीचे नसते आणि त्या वर आपल्या दुसऱ्या मित्रांचे अथवा कलाकारांनी पोस्ट केलेले फोटो, प्रोग्राम चे फोटो, फॅमिली फोटो होळी चे फोटो व इतर चित्र विचित्र इ. दिसतात या वर अमुचा कंट्रोल नसतो, शिवाय फेसबूक ने टाकलेल्या जाहिराती सुद्धा दिसत असतात त्या मुळे असे फेसबूक पान प्रोफेशनल वाटत नाही. खाली एक उधहारण बघा.

सर्व कलाकारांच्या सोयीसाठी कलाकार ऑनलाइन एक आगळा वेगळा उपक्रम कलाकारांच्या हक्काचे जाहिरात नसलेले डिजिटल पर्सनल प्रोफाइल व वेब पेज. 

आधिक माहितीसाठी कॉल करा 8390352969 किंवा 9284358825 या फोन नंबर वर

Home